BAI MAJHI KARANGALI MODLI (HD)(Marathi Song) Padchhaya 1965

ऐन दुपारी, यमुनातीरी, खोडी उगी काढली बाई माझी करंगळी मोडली जळी वाकून मी घट भरताना कुठून अचानक आला कान्हा गुपचूप येऊन पाठीमागून, माझी वेणी ओढली समोर ठाके उभाआडवा हातच धरला माझा उजवा मी ही चिडले, इरेस पडले, वनमाला तोडीली

Comments are closed.